Ferfar #1804 · लोहारा
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 99
- Talathi
- महालिंगय्या बसय्या स्वामी
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मा.पी.पी.चंदने वसुली अधिकारी यांनी कै.भाग्यश्री पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मु.लोहारा ता.परंडा जि.धाराशिव व कै.भाग्यश्री पाटील उस्मानाबाद जि.नागरी सहकारी पतसंस्था म.उस्मानाबाद ,मुख्यालय परंडा,ता.परंडा जि.धाराशिव यांचे पत्र जा.क्र/6/.बोजा नोंद बा/2026.पी.पी.चंदने वसुली अधिकारी ता.परंडा जि.धाराशिव दि.08/10/2026 अन्वये श्रीम.सुनिता अंकुश डांगे व इतर यांचे नावे मौजे लोहारा येथील जमीन गट नं.99 मधील सामाईक क्षेत्र व खाते क्र.654 वर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , 1960 चे कलम 88 व कलम 98 अंतर्गत वसुली रक्कम प्रत्येकी रुपये 8,63,493/- व रुपये 8,63,491/- बोजा चा सदरील गट नं च्या इतर हक्की बोजा नोंद घेण्यात आली असे. सदर नोंद निर्णयास्तव सेवेत सादर