सातबारा Watch

← शिराळा

Ferfar #3777 · शिराळा

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
तुकाराम सर्जेराव वाळके
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार- कुर्मदास व्यंका वाघमोडे रा.शिराळा ता. परंडा यांनी अर्ज व नोटरी 100 रु. स्टॅम्प क्र.50AB 606254 दि.13/10/2026 रोजीचे वाटणीपत्र देवून विनंती केली आहे की, त्यांनी मौजे शिराळा येथील गट नं. 26 मधील समाईक क्षेत्र 0 हे. 81 आर चे वाटणीपत्र खालील प्रमाणे केले आहे.त्याचा तपशील 1.कुर्मदास व्यंका वाघमोडे गट नं. 26 मधील क्षेत्र 0 हे. 27 आर 2.हनुमंत व्यंका वाघमोडे गट नं. 26 मधील क्षेत्र 0 हे. 27 आर 3.श्रीरंग प्रकाश वाघमोडे गट नं. 26 मधील क्षेत्र 0 हे. 27 आर वरील प्रमाणे जमिनीचे वाटणीपत्र स्वकुटुंबात विना मोबदला पूर्वी तोंडी ठरलेप्रमाणे चालू कब्जे वहिवाट नुसार केले असून आपआपली नावे 7/12 महसुली रेकॉर्ड लावण्यात यावी असा अर्ज व वाटणीपत्र आधारे नोंद घेतली नोंद मंजुरीस्तव सादर.