सातबारा Watch

← शिराळा

Ferfar #3781 · शिराळा

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
35, 87
Talathi
तुकाराम सर्जेराव वाळके
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार – राजश्री अमोल ढोरे रा. शिराळा ता.परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधीश साहेब, क स्तर परंडा ता. परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु. नं. 489/2016 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे शिराळा ता.परंडा येथील जमीन गट नं. 35 मधील क्षेत्र 1 हे 84 आर, गट नं. 87 मधील क्षेत्र 5 हे 61 आर ही जमीन वादी व प्रतिवादी नं.1 यांचे नावे असून सदर जमिनीचे वाटप वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे. वादी :- अमोल तानाजी ढोरे यांना गट नं. 35 मधील क्षेत्र 1 हे 84 आर प्रतिवादी नं.2 :- राजश्री अमोल ढोरे यांना गट नं. 87 मधील क्षेत्र 2 हे 00 आर प्रतिवादी नं.3 :- शिवरत्न अमोल ढोरेअ.पा.क. आई राजश्री अमोल ढोरे यांना गट नं. 87 मधील क्षेत्र 1 हे 61 आर प्रतिवादी नं.1 :- कौशल्या तानाजी ढोरे यांना गट नं. 87 मधील क्षेत्र 2 हे 00 आर वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 03/05/2016 नि.क्र.25 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. नोंद वरिष्ठांच्या सेवेत सादर.