Ferfar #3529 · लोणी
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- उल्हास उत्तरेश्वर भोसले
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अर्जदार –राजकुमार विश्वास पाटील रा. लोणी ता.परंडा यांनी अर्ज व 100 रु स्टँप क्र. 50AB600654 दि.17/07/2026 चा नोटरीकृत दस्त सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की,लिहून देणार मी , माझे नावे मौजे लोणी येथे गट नं 140 मध्ये आमची सामाईक एकत्रित मिळून 3 हे 06 आर पो.ख. 0 हे 0 आर हि जमीन असून सदर जमिन हि ए .कु.क. मी व माझ्या कुटुंबातील इतर सदस्य परस्पर संमतीने खालीलप्रमाणे वाटणी करुन दिली आहे.
1) राजकुमार विश्वास पाटील ग. नं 140 क्षेत्र 3 हे 06 आर पो.ख. 0 हे.0 आर
तरी वरीलप्रमाणे एकत्रित कुटुंबाची जमीन वाटणी करुन घेतली असून .सदर जमीन वाटपपत्रास मी व माझी बहिणींची संमती घेतली आहे .आहे.तरी अर्जदार यांच्या अर्जावरून व 100 रु स्टँप नोटरीकृत दस्त वरून नोंद घेतली नोंद सेवेत सादर.