सातबारा Watch

← लोणी

Ferfar #3536 · लोणी

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
631
Talathi
उल्हास उत्तरेश्वर भोसले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्जदार-श्री.बाळासाहेब विनायक शिंदे रा.लोणी ता.परंडा यांनी अर्ज व 100 रु चे स्टँप प्रतिज्ञापत्राची प्रत देऊन विनंती केली आहे की,अभिजीत बाळासाहेब उर्फ बाळू शिंदे व छाया बाळासाहेब उर्फ बाळू शिंदे यांच्या नावे मौजे लोणी येथे ग न 631 मध्ये अनुक्रमे 1 हे 00 आर जमीन क्षेत्र असून 7/12 मालकी हक्कात अभिजीत बाळासाहेब उर्फ बाळू शिंदे व छाया बाळासाहेब उर्फ बाळू शिंदे अशी नोंद असून ती चुकीची आहे तरी माझे खरे व बरोबर नाव अभिजीत बाळासाहेब शिंदे व छाया बाळासाहेब शिंदे आसे आहे तसेच अभिजीत बाळासाहेब उर्फ बाळू शिंदे व छाया बाळासाहेब उर्फ बाळू शिंदे व अभिजीत बाळासाहेब शिंदे व छाया बाळासाहेब शिंदे या दोन्ही नावाची एकच व्यक्ती आहे.तरी ग न 631 च्या 7/12 मालकी हक्कात अभिजीत बाळासाहेब उर्फ बाळू शिंदे व छाया बाळासाहेब उर्फ बाळू शिंदे ऐवजी अभिजीत बाळासाहेब शिंदे व छाया बाळासाहेब शिंदे अशी नोंद लावावी हि विनंती. तरी अर्जदार यांच्या अर्जावरून व 100 रु चे स्टँप प्रतिज्ञापत्रा वरून नोंद घेतली नोंद सेवेत सादर.