सातबारा Watch

← लोणी

Ferfar #3540 · लोणी

परंडा, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
490
Talathi
उल्हास उत्तरेश्वर भोसले
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल मल्टिस्टेट को- ऑप सोसायटी लि. सोलापुर शाखा परंडा तर्फे श्री.अतुल सुदर्शन माळी गहाणखत लिहुन देणार : तानाजी नारायण घुबडे रा. लोणी यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2868-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 490 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी नारायण घुबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.