Ferfar #3542 · लोणी
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 237
- Talathi
- उल्हास उत्तरेश्वर भोसले
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अर्जदार संजय अभिमान माळी यांनी अर्ज व सोबत फेरफार क्र.893 व 886 देऊन विनंती केली आहे की ग.न.237 च्या इतर अधिकार मध्ये वारस दत्तू रामा 2 किसन रामा अशी नोंद असून दत्तू रामा माळी यांनी दस्त क्र.527/2001 नुसार संजय अभिमान माळी यांना खरेदी दिली असून किसन रामा माळी यांनी 13/2001 नुसार ग.न.237 मधील सर्व क्षेत्र खरेदी दिले आहे सबब इतर अधिकारातील नावे कमी करण्याचा अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली