Ferfar #3543 · लोणी
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 519
- Talathi
- उल्हास उत्तरेश्वर भोसले
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अर्जदार –दादासाहेब भारत केमदारणे रा. लोणी ता.परंडा यांनी अर्ज व 100 रु स्टँप क्र.70AB029453 दि.7/10/2026 चा दस्त सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की,लिहून देणार भारत गणपती केमदारणे लक्ष्मन गणपती केमदारणे व मयत अंगद गणपती केमदारणे तर्फे वारस नामदेव अंगद केमदारणे व शरद अंगद केमदारणे यांचे नवे गट नं 519 मध्ये आमची एकत्रित मिळून 0 हे 40 आर पो.ख. 0 हे 0 आर हि जमीन असून सदर जमिन हि आमचे परस्पर संमतीने खालीलप्रमाणे वाटणी करुन दिली आहे.
1 ) लक्ष्मण गणपती केमदारणे ग. नं 519 क्षेत्र 0 हे 14 आर
2 ) भारत गणपती केमदारणे ग. नं 519 क्षेत्र 0 हे 13 आर
3 ) शरद अंगद केमदारणे ग. नं 519 क्षेत्र 0 हे 0.0650आर
4 ) नामदेव अंगद केमदारणे ग. नं 519 क्षेत्र 0 हे 0.0650 आर
तरी वरीलप्रमाणे आपापसात जमीन वाटणी करुन दिली .आहे.तरी अर्जदार यांच्या अर्जावरून व 100 रु स्टँप दस्त वरून नोंद घेतली नोंद सेवेत सादर.