Ferfar #3544 · लोणी
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अर्जदार – दयानंद बाबू शिंदे रा.लोणी ता.परंडा यांनी अर्ज व कोर्ट तडजोड झेरॉक्स प्रत सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की , बाबू गणा शिंदे यांचे नावे मौजे लोणी येथे गट नं 566,559 मध्ये 1 हे 44 आर हि जमीन असून सदर जमिनीबाबत मे.दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर परंडा यांचे न्यायालयात रे.दि.मु.नं.619/2023 ने दावा चालु होता.सदर दाव्यामध्ये निशाणी नं 15 प्रमाणे दि.04/08/2023 रोजी खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे.
1) कल्पना दयानंद शिंदे यांचे नावे गट नं 566 मध्ये 0 हे 70 आर व ग न 559 मध्ये 0 हे 74 आर
तरी वरीलप्रमाणे आपापसांत तडजोड झाली असून त्याप्रमाणे मालकी हक्कात नोंद होणेबाबतचा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव वरिष्ठांच्या सेवेत सादर.