Ferfar #2436 · रोहकल
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार : - योगेश बाळहरी जाधव रा रोहकल ता. परंडा यांनी अर्ज, व कोर्ट तडजोडपत्राची प्रत व मे. दिवाणी न्यायाधीश साहेब ,कनिष्ठ स्तर परांडा यांच्या कोर्टात रे. दि.मू .न 783/2026 तडजोड Exh. 14 नुसार वादी व प्रतिवादी मध्ये खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे .
वादी
1) योगेश बाळहरी जाधव रा रोहकल गट न 280मधील क्षेत्र 0 हे 68 आर व गट न 284 मधील क्षेत्र 0 हे 39 आर
प्रतिवादी
2) बाळहरी हंबीरराव जाधव यांनी यांचा हक्क वादी यांच्या हक्कात सोडून दिला आहे .तरी अर्जदार यांच्या अर्जावरून व कोर्ट तडजोड पत्रावरून नोंद घेण्यात आली . सबब नोद वरिस्टा कडे सादर .