Ferfar #2442 · रोहकल
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 177
- Talathi
- एस. पि. देशमुख
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026अर्जदार -: बापूराव सर्जेराव कोलते रा. रोहकल ता.परंडा यांनी अर्ज देऊन विनती केली आहे कि मौजे रोहकल येथे जमीन ग.नं 177 मध्ये जमीन असून सदरील क्षेत्रात माझे नामे पुढे अपाक आई यशोदाबाई अशी नोंद लागलेली आहे .तरी आज रोजी मी सज्ञान झाल्यामुळे अ.पा .क नामे अर्ज नोंद कमी करण्यात यावी .सोबत अर्ज वयाचा दाखला व आधार जोडले आहे .सबब नोद सेवेत सादर .