Ferfar #2644 · पांचपिंपळा
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार -: मनोज दत्तात्रय खैरे रा. पाचपिंपळा ता . परंडा यांनी अर्ज व अर्जासोबत परंडा येथील में.दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर परंडा यांचे न्यायालयातील कोर्ट डिक्री / हुकूमनामा / तडजोड ची झेरोक्स प्रत जोडून विनंती केली आहे कि, रे.दि.मु.न. 1197/2025 अन्वये नि.क्र 15 नुसार सदर दाव्यातील वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये मौजे पाचपिंपळा येथील विवाद्य क्षेत्राबाबत पुढील प्रमाणे तडजोड झाली आहे. ती अशी असे कि
वादी: मनोज दत्तात्रय खैरे यांना
मौजे पाचपिंपळा येथील जमीन गट न./सर्व्हे न 186 मधील 01हे 60 आर असे क्षेत्र वाटून आले आहे .
प्रतिवादी: दत्तात्रय गणपती खैरे यांना
मौजे पाचपिंपळा येथील जमीन गट न./सर्व्हे न 186 मधील 0 हे 81 आर व 00हे 05 आर पोटखराब (एकूण 00 हे 86 आर )व सर्व्हे न 200/2 मधील 00 हे 39 आर असे क्षेत्र वाटून आले आहे .
तरी, अर्जदार यांच्या अर्जान्व्ये कोर्ट डिक्री / हुकूमनामा / तडजोड आधारे नोंद घेतली ती निर्णयास्तव सेवेत सादर.