सातबारा Watch

← कांदलगांव

Ferfar #1280 · कांदलगांव

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
121, 75
Talathi
कांचन यशवंत गायकवाड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 न्यायालय आदेश - अर्जदार शरद मारुती पवार रा.कांदलगाव ता.परंडा यांनी अर्ज व अर्जासोबत मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर परंडा यांचे न्याया लयातील कोर्ट तडजोड व हुकूमनामा देवून विनंती केली आहे कि,त्यांचे मौजे.कांदलगाव येठे गट नं ७५ व गट नं १२१ मध्ये क्षेत्र असून त्याचे वाटप खालीलप्रमाणे झाले आहे. वादि-शरद मारुती पवार गट नं.७५ वाटपाने आलेले क्षेत्र -० हे ८१ आर गट नं .१२१ वाटपाने आलेले क्षेत्र -० हे ८० आर प्रतिवादी -१.शशिकला मारुती पवार २.सविता वैजिनाथ चव्हाण ३.सुवर्णा कल्याण चव्हाण प्रतिवादी यांनी त्यांचा हक्क वादिच्या हक्कात सोडून दिला आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार नोंद घेतली.नोंद पुढील मंजुरीस्तव सादर.