Ferfar #6183 · जवळा (नि.)
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 884
- Talathi
- नितीन शंकरराव मोरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
दुरुस्ती नोंद – अर्जदार अतुल किसन चव्हाण यांचा अर्ज व फेरफार क्र 3205 ची नक्कल व 7/12 जोडून त्यांनी 7/12 दुरुस्ती बाबत विनंती केली आहे. फेरफार क्र 3205 नुसार गट क्र 884 मध्ये अतुल किसन चव्हाण यांना 00 हे 32 आर व गोरखनाथ किसन चव्हाण यांना 00 हे 32 आर क्षेत्र वाटप करून आले आहे. मूळ अभिलेखा प्रमाणे व गोरखनाथ ( गोरख ) किसन चव्हाण यांच्या शपथ पत्रा आधारे सदर नोंद घेण्यात आली आहे. नोंद वरीष्ठांना माहितीस्तव सादर.