Ferfar #6184 · जवळा (नि.)
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026कोर्ट तडजोड / हुकूमनामा –
अर्जदार – हनुमंत नामदेव सांगडे यांचा अर्ज व कोर्ट तडजोड / हुकूमनामा दिवाणी न्यायाधिश साहेब क स्तर परंडा रे दि मु न 668 / 2026 आदेश दिनांक 06/10/2026 नुसार वादी व प्रतिवादी यांच्यात तडजोड होवुण खालिल प्रमाणे जमीन वाटप करण्यात आली आहे
1 ) हनुमंत नामदेव सांगडे यांना गट क्र 516 मध्ये 00 हे 37 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.
2 ) राणी हनुमंत सांगडे यांना गट क्र 518 मध्ये 00 हे 11 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.
3 ) राणी हनुमंत सांगडे यांना गट क्र 522 मध्ये 00 हे 1 हे 19 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.
4 ) राणी हनुमंत सांगडे यांना गट क्र 526 मध्ये 00 हे 26 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.
5 ) राणी हनुमंत सांगडे यांना गट क्र 533 मध्ये 00 हे 48 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.
सदर तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य असुण कोर्ट तडजोड / हुकूमनामा यास अधिन राहुण नोंद घेण्यात आली आहे. नोंद वरिष्ठांना माहितीस्तव सादर.