Ferfar #6185 · जवळा (नि.)
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1352
- Talathi
- नितीन शंकरराव मोरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
कोर्ट तडजोड / हुकूमनामा –
अर्जदार – खैरुद्यीन लतीफ मुजावर यांचा अर्ज व कोर्ट तडजोड / हुकूमनामा दिवाणी न्यायाधिश साहेब व स्तर परंडा रे दि मु न 470 / 2025 आदेश दिनांक 13/09/2025 नुसार वादी व प्रतिवादी यांच्यात तडजोड होवुण खालिल प्रमाणे जमीन वाटप करण्यात आली आहे
1 ) खैरुद्यीन लतीफ मुजावर यांना गट क्र 1352 मध्ये 00 हे 60 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.
2 ) बापूलाल लतीफ मुजावर यांना गट क्र 1352 मध्ये 01 हे 20 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.
प्रतिवादी यांना मान्य असुण कोर्ट तडजोड / हुकूमनामा यास अधिन राहुण नोंद घेण्यात आली आहे. नोंद वरिष्ठांना माहितीस्तव सादर.