Ferfar #6196 · जवळा (नि.)
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1344
- Talathi
- नितीन शंकरराव मोरे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
कोर्ट तडजोड / हुकूमनामा –
अर्जदार – सागर त्रिंबक वाघमारे यांचा अर्ज व कोर्ट तडजोड / हुकूमनामा मे दिवाणी न्यायाधीश क स्तर परंडा रे दि मु न 247 / 2026 आदेश दिनांक 17/07/2026 नुसार वादी व प्रतिवादी यांच्यात तडजोड होवुण खालिल प्रमाणे जमीन वाटप करण्यात आली आहे
1 ) सागर त्रिंबक वाघमारे यांना गट क्र 1344 मध्ये 00 हे 82 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.
सदर तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य असुण कोर्ट तडजोड / हुकूमनामा यास अधिन राहुण नोंद घेण्यात आली आहे. नोंद वरिष्ठांना माहितीस्तव सादर.