Ferfar #6197 · जवळा (नि.)
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
कोर्ट तडजोड / हुकूमनामा –
अर्जदार प्रेमकुमार दयानंद सांगडे यांचा अर्ज व कोर्ट तडजोड / हुकूमनामा मे दिवाणी न्यायाधिश क स्तर परंडा रे दि मु न 636 / 2026 आदेश दिनांक 19/09/206 नुसार वादी व प्रतिवादी यांच्यात तडजोड होवुण खालिल प्रमाणे जमीन वाटप करण्यात आली आहे
1 ) प्रेमकुमार दयानंद सांगडे यांना गट क्र 1299 मध्ये 00 हे 40 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.
2 ) दयानंद दत्तात्रय सांगडे यांना गट क्र 1299 मध्ये 00 हे 70 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.
3 ) तात्या दत्तू सांगडे यांना गट क्र 1299 मध्ये 01 हे 31 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.
4 ) दत्तू कोंडीबा सांगडे यांना गट क्र 1178 मध्ये 00 हे 43 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.
5 ) तात्या दत्तू सांगडे यांना गट क्र 1178 मध्ये 00 हे 80 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.
सदर तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य असुण कोर्ट तडजोड / हुकूमनामा यास अधिन राहुण नोंद घेण्यात आली आहे. नोंद वरिष्ठांना माहितीस्तव सादर.