सातबारा Watch

← जवळा (नि.)

Ferfar #6200 · जवळा (नि.)

परंडा, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1352
Talathi
नितीन शंकरराव मोरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 कोर्ट तडजोड / हुकूमनामा – अर्जदार – बिलाल बापूलाल मुजावर यांचा अर्ज व कोर्ट तडजोड / हुकूमनामा मे दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर परंडा रे दि मु न 469 / 2026 आदेश दिनांक 13/11/2025 नुसार वादी व प्रतिवादी यांच्‍यात तडजोड होवुण खालिल प्रमाणे जमीन वाटप करण्‍यात आली आहे 1 ) बिलाल बापूलाल मुजावर यांना गट क्र 1352 मध्‍ये 03 हे 40 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे. 2 ) शरफोददीन लतिफ मुजावर यांना गट क्र 1352 मध्‍ये 00 हे 40 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे. 3 ) कादर लतिफ मुजावर यांना गट क्र 1352 मध्‍ये 00 हे 40 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे. सदर तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्‍य असुण कोर्ट तडजोड / हुकूमनामा यास अधिन राहुण नोंद घेण्‍यात आली आहे. नोंद वरिष्‍ठांना माहितीस्‍तव सादर.