Ferfar #5107 · सिरसांव
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 389
- Talathi
- संध्या हरीशचंद्र सोनवणे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार संतोष हणुमंत अंधारे रा. सिरसाव ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. सिव्हील जज्ज साहेब, ज्युनिअर डिव्हिजन ता. परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 1159/2023 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे सिरसाव ता.परंडा येथील जमीन गट नं. 389 मधील प्रतिवादी नं. 1 संतोष हणुमंत अंधारे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.
1) वादी साहील संतोष अंधारे यांना
गट नं. 389 मधील 2 हे 00 आर
2) प्रतिवादी नं. 1 संतोष हणुमंत अंधारे यांना
गट नं. 389 मधील 2 हे 00 आर
3) प्रतिवादी नं. 2 राणी संतोष अंधारे यांना
गट नं. 389 मधील 7 हे 85 आर
4) प्रतिवादी नं. 3 स्वप्नील संतोष अंधारे यांना
गट नं. 389 मधील 2 हे 00 आर
तसेच गट नं. 389 मधील एक बोअरवेल व विहिरीमध्ये वादी साहील संतोष अंधारे, प्रतिवादी नं. 1 संतोष हणुमंत अंधारे, प्रतिवादी नं. 2 राणी संतोष अंधारे व प्रतिवादी नं. 3 स्वप्नील संतोष अंधारे यांचा प्रत्येकी ¼ हिस्सा राहील.
वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 16/07/2026 Exh. 14 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.