Ferfar #5108 · सिरसांव
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार निलावती गोवर्धन बोबडे रा. सिरसाव ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 356/2025 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे सिरसाव ता.परंडा येथील जमीन गट नं. 372 व 373 मधील प्रतिवादी गोवर्धन गेना बोबडे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे पोटगीपोटी खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.
1) वादी निलावती गोवर्धन बोबडे यांना
गट नं. 372 मधील 0 हे 49 आर
गट नं. 373 मधील 0 हे 80 आर
2) प्रतिवादी गोवर्धन गेना बोबडे यांना
गट नं. 373 मधील 3 हे 53 आर
वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 07/05/2022 Exh. 11 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.