Ferfar #3470 · वाकडी
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- कांचन यशवंत गायकवाड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
स्मरण वाटणी पत्र -अर्जदार दत्तात्रय भाऊराव पवार रा.वाकडी ता.परंडा यांनी अर्ज व अर्जासोबत १०० रु चे स्टंपवर वाटणीपत्र दिले आहे कि ,त्यांचे वडील भाऊराव निवृत्ती पवार रा.वाकडी यांचे वाकडी मध्ये गट नं ३९ मध्ये १ हे ६६ आर क्षेत्र आहे.सदरील क्षेत्र हे मी माझा मुलगा दत्तात्रय भाऊराव पवार याचे नावे करत आहे .त्यास माझ्या कुठूम्बातील समती आहे.अर्ज दाराच्या अर्जावरून नोंद घेतली .नोंद पुढील मंजुरीस्तव सादर.