Ferfar #3477 · वाकडी
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 137
- Talathi
- कांचन यशवंत गायकवाड
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
बोजा कमी करणे -अर्जदार मधुकर श्रीधर पाटील रा.वाकडी यांनी अर्ज व अर्जासोबत वि का से सह संस्था वाकडी चे पत्र दिले आहे कि त्यांचे गट नं १३७ वरील वि का से सह संस्था वाकडी चा बोजा कमी करण्यात यावा .अर्जाद्राच्या अर्जानुसार व बँकेच्या पत्रावरून नोंद घेतली .नोंद पुढील मंजुरीस्तव सादर.