सातबारा Watch

← पिंपळवाडी

Ferfar #1289 · पिंपळवाडी

परंडा, धाराशिव · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
22, 40, 58
Talathi
सुभाष बाबुराव शिंदे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : कल्याणसागर अर्बन को-ऑप बॅंक लि परंडा, ता.परंडा लिहुन देणार : शंकर माणिक काकडे रा. पिंपळवाडी यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2951 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन मौजे पिंपळवाडी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 22, 40, 58 क्षेत्र 2.04 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर माणिक काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कल्याणसागर अर्बन को-ऑप बॅंक लि परंडा यांचेकडील पत्र KUB/LOAN/68/2026-27 दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.