Ferfar #1291 · पिंपळवाडी
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
अर्जदार ओम गणेश होरे रा. पिंपळवाडी ता. परंडा यांनी अर्ज दिला की, मौजे पिंपळवाडी येथील जमीन मिळकत स.नं./ग.नं. 93 व 136 चे 7/12 पत्रकी सदरील ओम गणेश होरे करिता अ.पा.क. म्हणून असलेली “ अपाक आई सारिका गणेश होरे” नोंद कमी करून मिळावी असा विनंती अर्ज दिला आहे. वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला व आधार कार्ड ची सत्यप्रत सादर केले वरून अ.पा.क. शेरा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.