सातबारा Watch

← ऐनापुरवाडी

Ferfar #784 · ऐनापुरवाडी

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
सुभाष बाबुराव शिंदे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अर्जदार दत्तात्रय धोंडीबा रगडे रा. उपळाई ठोंगे ता. बार्शी यांनी अर्ज व 100/- रु. मुद्रांक शुल्क वरती प्रतिज्ञापत्र देऊन विनंती केली आहे की, मौजे ऐनापुरवाडी ता. परंडा येथील जमीन गट नं. 45 मधील इतर हक्कातील साधा कुळ “भिवा केशव रगडे कुळ सन 1958-59” हे कुळ अर्जदार यांचे आजोबा असून कुळाच्या नंतर सदरील जमीन ही आजतागायत अर्जदार यांच्या ताब्यात आहे. सदर जमिनीबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये वाद चालू नाही. तसेच महाराष्ट्र शासन (महसूल व वनविभाग), मंत्रालय मुंबई परिपत्रक क्र.TNT6768/159672-M दि. 2-1-1969 व विभागीय आयुक्त, औरंगाबाद पत्रक क्र.TNC/WS/ दि. 24-1-69 नुसार 7/12 च्या इतर रकान्यातील कुळाची नोंद कमी करणेत आली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सबब नोंद वरीष्ठांच्या सेवेत सादर.