सातबारा Watch

← साकत (खु.)

Ferfar #1389 · साकत (खु.)

परंडा, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
197, 60
Talathi
सोनवणे बी जे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : तहसिलदार तहसील कार्यलय परंडा यांचे पत्रक क्रमांक जा.क्रं.2026/मह-जमा-1/कावी 386 -दिनांक 14/08/2026 आदेश दिनांक : 14/08/2026 तहसिलदार तहसील कार्यलय परंडा यांचे पत्रक क्रमांक जा.क्रं.2026/मह-जमा-1/कावी 386 -दिनांक 14/08/2026 चे पत्रकाने व पत्रकातील संदर्भ क्रं 1 मा.जिल्हाधिकारी धाराशिव यांचे पत्रक क्रं2025/महसूल/ जमा -1 कावी -832/1145 दिनांक 25/06/2026 च्या आदेशाने नोंद घेण्यात येते की मौजे साकत खुर्द येथील जमीन गट न. 60 क्षेत्र 6 हे08 आर व जमीन गट न.197 क्षेत्र 7 हे 53 आर मध्ये नियमित दिवाणी दावा क्रमांक 216/1995 रुक्मीनबाई.सोमनाथ देवकर विरुद्ध महा.शासन ,मधुकर आण्णा देवकर व इतर 5 हुकूमनाम्याची कार्यवाही दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 कलाम 54(2) नुसार सातबाराच्या इतर अधिकारात .परंडा येथील मा.दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर यांचे न्यायालयातील नि.दी.दा.क्रं.216/1995 रुक्मीनबाई.सोमनाथ देवकर विरुद्ध महा.शासन ,मधुकर आण्णा देवकर व इतर नि.क्रमांक 1 दिनांक 03/04/2006 च्या आदेशाने सातबाराच्या इतर अधिकारात जमीन गट न. 60 क्षेत्र 6 हे08 आर व जमीन गट न.197 क्षेत्र 7 हे 53 आर मध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 कलाम 54(2) नुसार हुकूम नामा वाटप अमल बजावणी खालील प्रमाणे प्रलंबित आहे वादी क्रं 1 रुक्मीनबाई.सोमनाथ देवकर वादी क्रं 2 विष्णु .सोमनाथ देवकर वादी क्रं 3 महेश सोमनाथ देवकर प्रतिवादी 3 मधुकर आण्णा देवकर प्रतिवादी 4 गोकुळ आण्णा देवकर प्रतिवादी 5 भीमराव आण्णा देवकर प्रतिवादी 6सोमनाथ आण्णा देवकर प्रतिवादी 7 सरूबाई आण्णा देवकर प्रतिवादी 8 शैला घनशाम हिस्सा आहेत आदेशाने नोंद घेतली नोंद मंजुरीस्तव सादर