सातबारा Watch

← आरणगांव

Ferfar #1755 · आरणगांव

परंडा, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
273, 279
Talathi
महादेव गोरोबा शिंदे.
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लि शाखा भूम गहाणखत लिहुन देणार : माधव सुग्रीव पिंगळे रा. आरणगांव यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2875-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 273, 279 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधव सुग्रीव पिंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.