सातबारा Watch

← आरणगांव

Ferfar #1757 · आरणगांव

परंडा, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
184
Talathi
महादेव गोरोबा शिंदे.
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : ICICI Bank Barshi लिहून घेणार : सुमल दादा आदलिंगे यांनी सर्व्हे क्रमांक : 184 तपशिल : दिनांक 21/03/2023 रोजी आय सी आय सी आय बॅक लि. शाखा बार्शी ता बार्शी चा सुमल दादा आदलिंगे यांच्या नावे र.रु.1200000/- कर्ज. - 1562 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.