सातबारा Watch

← निपाणी

Ferfar #1602 · निपाणी

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
236
Talathi
गोकुळ नवनाथ चव्हाण
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अर्जदार मच्छिंद्र गोपाळ लिमकर मौजे आंद्रुड यानी अर्ज व अर्जा सोबत मे. दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर भूम यांचे न्यायालयातिल रे दि मू न 429/2026 दिल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे निपाणी येथील वादी प्रतिवादी याच्या नावे असलेली जमीन खालील प्रमाणे वाटून दिली आहे. गट 236 मधील क्षेत्र 2.49 पैकी वादी, प्रतीवादी 1 व 2 च्या नावे चा हिस्सा सर्व संमतीने वादी मच्छिंद्र गोपाळ लिमकर व प्रतिवादी न 2 रामहारी गोपाळ लिमकर यांनी सामाईक असा ठेवण्यात आला आहे तसेच प्रतीवादी 1 यांनी त्यांचा हिस्सा वादी व प्रतिवादी 2 याच्या हक्कात सोडून दिला आहे. अर्जदार यांनी अर्जा सोबत दिलेल्या दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर भूम यांचे न्यायालयातील रे दि मू न 429/2026 दि 12 /09/2026 प्रमाणे नोंद घेऊन सादर.