Ferfar #1603 · निपाणी
भुम, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 214
- Talathi
- गोकुळ नवनाथ चव्हाण
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
नोंदीचा प्रकार :- खरेदी (अविभाज्य हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळलेची दिनांक :- 23/10/2026
फेरफारचा दिनांक :-27/10/2026.
लिहूनदेणार :- सुदाम अनिरुद्र भोइटे(खाता क्र 4)यांचे गट क्र/स न 214 लागवडियोग्य क्षेत्र 1.08 हे आर पैकी लिहून देणार यांचा संपूर्ण हिस्सा लागवडी योग्य क्षेत्र 0.2150 हे आर चौ मी हे त्यांनी
लिहून घेणार:- मनोज परमेश्वर भोइटे (नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक भुम यांचे कडील खरेदी दस्त क्र 2423 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रु 200000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमूना न 7/12 वर दाखल केले.