Ferfar #7346 · ईट
भुम, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/ब
- Talathi
- डोके बाळासाहेब विठ्ठल
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्जदार. चंद्रकांत लहू कावळे रा. चांदवड यांनी अर्ज व अर्जासोबत मे.दिवाणी न्यायाधिश साहेब क स्तर भूम यांच्या न्यायालयातील रे.दि.मु. नं. 452/2022 दिनांक 7/5/2022 दिल्यावरूण नोंद घेण्यात येते की मौजे ईट येथिल जमीन सर्व्हे नंबर 70/ब मधील वादी यांचे प्रत्यक्ष ताब्यात आसलेली जमीन 0हे44 आर ही वादी प्रतीवादी यांच्यात तडजोड होऊण वादी अर्जदार चंद्रकांत लहू कावळे यांना देण्यात आली आहे.
अर्जदार यांनी अर्जासोबत दिलेल्या मे.दिवाणी न्यायाधिश साहेब क स्तर भूम यांच्या न्यायालयातील रे.दि.मु. नं. 452/2022 दिनांक 7/5/2022 प्रमाणे नोंद घेऊण निर्णयास्तव सादर