सातबारा Watch

← पखरूड

Ferfar #2006 · पखरूड

भुम, धाराशिव · JSON

Type
न्यायालय आदेश
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
111/ब, 113/अ, 126/ब, 127/अ, 77/2/अ, 96/ब, 98/ह
Talathi
पी ए गवळी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :न्यायालय आदेश अर्जदार श्री बिभीषण किसन चव्हाण रा.पखरुड ता.भूम यांनी अर्ज व मे.दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर भूम ता.भूम यांचे न्यायालयात तडजोड रे.दि.मु.नं.1564/2025 निशाणी क्र.20 दि.10/11/2025 रोजीची तडजोड देऊन विनंती केली आहे की ,वरील कोर्टात वादी व प्रतिवादी यांच्यात खालीलप्रमाणे तडजोड झालेली आहे. वादी : बिभीषण किसन चव्हाण सर्व्हे नं.111/ब -क्षेञ 0हे.57 आर सर्व्हे नं.113/अ -क्षेञ 0हे.20 आर सर्व्हे नं.77/2/अ -क्षेञ 0हे.12 आर सर्व्हे नं.126/ब -क्षेञ 0हे.31 आर सर्व्हे नं.127/अ -क्षेञ 0हे.48 आर प्रतिवादी नं.2: भालचंद्र किसन चव्हाण सर्व्हे नं.111/ब -क्षेञ 0हे.56 आर सर्व्हे नं.113/अ -क्षेञ 0हे.20 आर सर्व्हे नं.77/2/अ -क्षेञ 0हे.12 आर सर्व्हे नं.126/ब -क्षेञ 0हे.32 आर सर्व्हे नं.127/अ -क्षेञ 0हे.48.50 आर प्रतिवादी नं.3: सुब्राव किसन चव्हाण सर्व्हे नं.111/ब -क्षेञ 0हे.57 आर सर्व्हे नं.113/अ -क्षेञ 0हे.20 आर सर्व्हे नं.77/2/अ -क्षेञ 0हे.12 आर सर्व्हे नं.126/ब -क्षेञ 0हे.31 आर सर्व्हे नं.127/अ -क्षेञ 0हे.48 आर सदरील तडजोडीनुसार सर्व्हे नं.96/ब मधील क्षेत्र 0हे.20 आर आणि सर्व्हे नं.98/ह मधील क्षेत्र 0हे. 24 आर या जमिनी बिभीषण किसन चव्हाण , भालचंद्र किसन चव्हाण , सुब्राव किसन चव्हाण यांच्या मध्ये सामाईक ठेवण्यात आलेल्या आहेत. वरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांचेमध्ये वाटप झालेले आहे ,हे वादी व प्रतिवादी यांना मान्य आहे . हे कि , प्रतिवादी नं.1 विठाबाई किसन चव्हाण यांनी त्यांच्या हिश्याचा हक्क वादी व प्रतिवादी नं. 2 व 3 यांच्या हक्कात सोडून दिलेला आहे , हे वादी व प्रतिवादी यांना मान्य आहे . तसेच प्रतिवादी नं.4 लता मारुती शेजाळ व नं.5 संगीता मनोहर डुचे यांनी त्यांच्या हिश्याचा हक्क वादी व प्रतिवादी नं. 2 व 3 यांच्या हक्कात सोडून दिलेला आहे , हे वादी व प्रतिवादी यांना मान्य आहे. अर्जदार यांचा अर्ज व कोर्ट तडजोड पञान्वये नोंद घेण्यात आली असे . तरी ही नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.