सातबारा Watch

← पखरूड

Ferfar #2009 · पखरूड

भुम, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
140/ब, 145/अ
Talathi
पी ए गवळी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र ,शाखा ईट लिहून घेणार : केशरबाई मच्छिंद्र चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक :140/ब तपशिल:बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ईट चा कर्ज बोजा रु 100000/- केशरबाई मचिंद्र चव्हाण च्या क्षेत्रावर -1175 सर्व्हे क्रमांक :145/अ तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ईट चा कर्ज बोजा रु 100000/- केशरबाई मचिंद्र चव्हाण च्या क्षेत्रावर - 1175 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ईट यांचेकडील पत्र जा.क्र.AS-30/CHARGE REMOVE/AGRI/2026-27 दिनांक : 11/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.