सातबारा Watch

← पाथ्रुड

Ferfar #3004 · पाथ्रुड

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1704, 1706
Talathi
संकेत ईश्वर काळे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026अर्जदार - श्री . नागनाथ दिगंबर बोराडे रा. पाथरुड यांनी अर्ज व दुय्यम निबंधक भूम दस्त क्रमांक 1508/2023 दिनांक - 25/06/2013 जोडून विनंती केली आहे की , अर्जदार यांचे वडील मयत झाल्यानंतर मौजे पाथरुड मधील वारस फेरफार क्रमांक 177 दिनांक 14/11/1994 नुसार एकत्र कुटुंब कर्ता म्हणून नागनाथ दिगंबर बोराडे यांचे नाव लावण्यात आले आहे. वारस म्हणून १)लोचनाबाई भाऊराव जाधव २) वैजिनाथ दिगंबर बोराडे ३) नागनाथ दिगंबर बोराडे ४) सुभद्राबाई कमलाकर भोरे ५) पुष्पाबाई त्रिबंक वांगदरे ६ ) अयोध्याबाई चंद्रकांत ढगे असे नावे दाखल असून हक्कसोड दस्तानुसार लोचनाबाई दिगंबर बोराडे , सुभद्राबाई कमलाकर भोरे व पुष्पा त्रिबंक भोरे व अयोध्याबाई चंद्रकांत ढगे यांनी आपला नागनाथ दिगंबर बोराडे यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला आहे .अर्ज व नोंदणीकृत दुय्यम निबंधक भूम दस्त क्रमांक 1508/2023 दिनांक - 25/06/2013 यानुसार नोंद घेतली . नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर .