सातबारा Watch

← पाथ्रुड

Ferfar #3005 · पाथ्रुड

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
620, 624
Talathi
संकेत ईश्वर काळे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार – श्री. दत्ता भैरू चिकणे रा.बागलवाडी ता.भूम यांनी अर्ज व अर्जासोबत भूम येथील दिवाणी न्यायाधीश क स्तर यांचे न्यायालयातील कोर्ट डिक्री / हुकूमनामा /तडजोड ची झेरोक्स प्रत जोडून विनंती केली आहे कि ,रे.दि.मु.न.230 / 2026 दिनांक- ०९ /०५/२०२६ अन्वये नि.क्र.१५ नुसार सदर दाव्यातील वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये मौजे पाथरूड येथील विवाद्य क्षेत्राबाबत पुढीलप्रमाणे तडजोड झाली आहे. ती अशी कि, वादी - श्री.दत्ता भैरू चिकणे यांना मौजे पाथरूड मधील ग न ६२४ मधील ० हे ७२ आर क्षेत्र वाटून आले आहे. मौजे पाथरूड मधील ग न ६२० मधील ० हे ८२ आर क्षेत्र वाटून आले आहे. प्रतिवादी न २ – श्रीमती विनुबाई भैरू चिकणे यांना मौजे पाथरूड मधील ग न ६२२ मधील ० हे ९८ आर क्षेत्र वाटून आले आहे. प्रतिवादी न १ भैरू येताळा चिकणे , प्रतिवादी न ३ पुष्पा औदुंबर लांडे ,प्रतिवादी न ४ स्वाती भैरू चिकणे यांनी आपला हक्क सदर जमिनीत कायमस्वरूपी सोडून दिला आहे. वरील प्रमाणे मौजे पाथरूड येथील विवाद्य क्षेत्राबाबत सदर दाव्यामधील वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये तडजोड झाली असून अर्जदार यांच्या अर्जान्व्ये कोर्ट डिक्री / हुकूमनामा / तडजोड आधारे नोंद घेतली ती निर्णयास्तव सेवेत सादर.