Ferfar #3006 · पाथ्रुड
भुम, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 457
- Talathi
- संकेत ईश्वर काळे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार - श्री.सचिदानंद मुरलीधर काटे रा.बागलवाडी यांनी अर्ज व शपथपत्र क्रमांक 70AB 505774 व 70AB 505773 दिनांक - 02/11/2026 जोडून विनंती केली आहे की , त्यांनी त्यांच्या वडीलोपार्जित जमिनीचे वाटणीपत्र कुटुंबामध्ये पुढीलप्रमाणे करून ठेवले आहे .
श्री.सचिदानंद मुरलीधर काटे यांना वाटून आलेली जमीन
मौजे पाथरुड मधील गट न 457 मधील 2 हे 29 आर जमीन त्यांना वाटून आलेली आहे .
श्रीमती विजया मुरलीधर काटे यांना वाटून आलेली जमीन
मौजे पाथरुड मधील गट न 457 मधील 2 हे 29 आर जमीन वाटून आलेली आहे .
शपथपत्र 70AB 505773 नुसार शारदा अरुण किलमिसे पूर्वाश्रमीचे नाव शारदा मुरलीधर काटे यांनी आपला हक्क सचिदानंद मुरलीधर काटे यांना वाटून दिला आहे .
शपथपत्र 70AB 505774 नुसार सुरेखा अंबादास नायकींदे पूर्वाश्रमीचे नाव सुरेखा मुरलीधर काटे यांनी आपला हक्क विजया मुरलीधर काटे यांना वाटून दिला आहे.
अर्ज व शपथपत्र यानुसार नोंद घेतली . नोंद पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर .