Ferfar #1927 · तिंञज
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
स्मरण टिपण वाटणी/संमतीपत्र
मौजे तिंत्रज येथील खातेदार दत्ता प्रभाकर साबळे यांच्या नावे मौजे तिंत्रज येथे गट क्र 251 मध्ये 2.61 हे.आर व गट क्र 286 मध्ये 1.00 हे.आर जमीन असून त्यापैकी काही जमीन त्यांनी त्यांचे वडील व भावजय यांना पुढीलप्रमाणे वाटणी करून दिली आहे 1.प्रभाकर भुजंगराव साबळे यांना गट क्र 251 मध्ये 0.20 हे.आर व 2. श्रुती नारायण साबळे यांना गट क्र 251 मध्ये 0.80 हे.आर व उर्वरित गट क्र 251 मधील 1.61 हे.आर व गट क्र 286 मधील 1.00 हे.आर जमीन दत्ता प्रभाकर साबळे यांना राहील अशी जमीन 100 च्या बॉंड क्र.70AB 441038 वर रजिस्टर नोटरी क्र.1424/2026 दिनांक 15/09/2026 नुसार वाटणी करून दिली आहे
करिता अर्ज व 100 च्या बॉंड क्र. 70AB 441038 वर रजिस्टर नोटरी क्र.1424/2026 दिनांक 15/09/2026 नुसार नोंद घेण्यात आली
नोंद पुढील कार्यवाहीसत्व सादर.