Ferfar #1031 · दांडेगाव
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
संमतीपत्राने लिहून देणार – आश्रू मधुकर भोगील रा.दांडेगाव ता.भूम यांनी अर्जासोबत 100 रु.स्टँम्प क्र. 70AB 117847 दि.16/10/2026 वरील नोटरी संमती स्मरणटिपण वाटणीपत्र देऊन विनंती केली कि,मौजे दांडेगाव येथील जमीन गट नं. 192 व 497 मधील त्यांचे नावे असलेली वडिलोपार्जित एकत्र कुटुंबाची जमीन त्यांनी विनामोबदला खालीलप्रमाणे आपापसात वाटून घेतली आहे-
संमतीपत्राने लिहून घेणार-
1) आश्रू मधुकर भोगील यांनी गट नं. 192 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र- 00 हे. 10 आर. व गट नं. 497 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र- 03 हे. 52 आर. जमीन वाटून घेतली आहे.
2) प्रियंका आश्रू भोगील यांनी गट नं. 497 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र- 01 हे. 95 आर. जमीन वाटून घेतली आहे.
वरीलप्रमाणे हे वाटपपत्र एकत्र कुटुंबांतर्गत असून कुटुंबाच्या व्यवस्थापनाच्या सोयीसाठी केले आहे.त्याची नोंद महसूल दप्तरी घ्यावी,असा अर्ज व नोटरी संमती स्मरणटिपण वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेऊन सादर.