सातबारा Watch

← पिडा

Ferfar #785 · पिडा

भुम, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
आकाश तुळशीराम पाटुळे
First seen
47h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : उ.जि.म.स. बँक शा. अंतरगाव व वि.का.से.सो. ईडा लिहून घेणार : लक्ष्मण निवृत्ती सानप गट नंबर 48 वरील उ.जि.म.स. बँक शा. अंतरगाव व वि.का.से.सो. ईडा यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 437000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.03/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.