सातबारा Watch

← कानडी

Ferfar #926 · कानडी

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
105, 109, 120, 122, 125
Talathi
चंद्रकांत बापु कसाब
First seen
45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार :-श्री. भारत दत्तु दातखिळे रा.कानडी ता.भूम जि.धाराशिव यांनी अर्ज व कोर्ट तडजोड झेरॉक्स प्रत सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की, त्यांचे नावे मौजे कानडी येथे गट नं 105 मध्ये 0 हे 27 आर, गट नं 120 मध्ये 0 हे 22 आर, त्यांचे भाऊ गोकुळ दत्तू दातखिळे यांचे नावे गट नं 109 मध्ये 0 हे 43 आर, भारत दत्तु दातखिळे व गोकुळ दत्तू दातखिळे यांचे नावे गट नं 122 मध्ये 1 हे 13 आर तसेच त्यांचे वडील दत्तू कृष्णा दातखिळे यांचे नावे गट नं 125 मध्ये 0 हे 95 आर व पोटखराब 0 हे 03 आर ही जमीन असून सदर जमिनीबाबत मे.दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर भूम यांचे न्यायालयात रे.दि.मु.नं.1648/2025 ने दावा चालु होता. सदर दाव्यामध्ये निशाणी नं 23 प्रमाणे दि.13/12/2025 रोजी खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे. 1)भारत दत्तु दातखिळे गट नं 105 क्षेत्र 0 हे 27 आर, गट नं 120 क्षेत्र 0 हे 22 आर व गट नं 122 क्षेत्र 1 हे 13 आर 2) गोकुळ दत्तू दातखिळे गट नं 109 मध्ये 0 हे 43 आर व गट नं 125 मध्ये 0 हे 95 आर व पोटखराब 0 हे 03 आर तरी वरीलप्रमाणे आपापसांत तडजोड झाली असून त्याप्रमाणे मालकी हक्कात नोंद होणेबाबतचा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव वरिष्ठांच्या सेवेत सादर.