Ferfar #1706 · वांगी (खु)
भुम, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 270
- Talathi
- चंद्रकांत बापु कसाब
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
नावात दुरुस्ती नोंद :- अर्जदार श्री.दत्तात्रय प्रभाकर पवार रा.वांगी खुर्द ता.भूम जि.धाराशिव यांनी अर्ज, आधार कार्ड झेरॉक्स प्रत, 100 रु स्टॅम्प शपथपत्र व ग्रामपंचायत वांगी खुर्द यांचे दोन्ही नावाचा एकच व्यक्ती असलेबाबतचे प्रमाणपत्र सादर केलेवरुन नोंद घेण्यात येते की , त्यांचे नावे मौजे वांगी खुर्द येथे गट नं 270 मध्ये 0 हे 79 आर एवढे क्षेत्र असुन सदर 7/12 वर त्यांचे नाव दत्तात्रय प्रभू पवार असे झाले आहे.तरी त्यांचे नावामध्ये दत्तात्रय प्रभू पवार ऐवजी दत्तात्रय प्रभाकर पवार अशी दुरुस्ती होणेबाबतचा अर्ज प्राप्त झालेवरुन नोंद घेवून पुढील निर्णयास्तव वरिष्ठांच्या सेवेत सादर.