Ferfar #1596 · सावरगाव (देवंग्रा)
भुम, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- विकास श्रीराम कवडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार :- वंदना पांडुरंग बोराडे रा सावरगाव दे ता भूम यांनी अर्जासोबत दुय्यम निबंधक भूम यांचे कडील बक्षीसपत्र दस्त झेरोक्स प्रत देऊन विनंती केली की,
लिहून देणार :- पांडुरंग दत्तात्रय बोराडे यांचे मौजे सावरगाव - दे येथील गट नं. 59 मधील स्वतंत्र विहिरीतील पूर्ण हिस्सा हे त्यांनी,
लिहून घेणार :- वंदना पांडुरंग बोराडे यांना दुय्यम निबंदक भूम यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 2392 दिनांक 28/09/2026 प्रमाणे केले आहे. सबब बक्षीसपत्र नुसार नोंद घेनेत आली.
पुढील कार्यावाहीस्तव सादर.