सातबारा Watch

← शेकापुर

Ferfar #1520 · शेकापुर

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
191
Talathi
चंद्रकांत बापु कसाब
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 हिबानामा नोंद :- अर्जदार – श्री.यासिन अब्दुल शेख रा.शेकापूर ता.भूम जि.धाराशिव यांनी अर्ज व 100 रु स्टँप क्र. 69 AB 653459 दि.22/10/2026 चा नोटरीकृत दस्त सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की, त्यांचे वडील अब्दुल खुदबोद्दीन शेख यांचे नावे मौजे शेकापूर ता.भूम जि.धाराशिव येथे गट नं 191 मध्ये 0 हे 60 आर क्षेत्र असून सदर क्षेत्र त्यांनी मुलास खालीलप्रमाणे हिबानामा अधारे लिहून दिले आहे. 1) यासिन अब्दुल शेख गट नं 191 मध्ये 0 हे 60 आर तरी वरीलप्रमाणे हिबानामा लिहून दिला असून त्याप्रमाणे मालकी हक्कात नोंद होणेबाबतचा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव वरिष्ठांच्या सेवेत सादर.