सातबारा Watch

← दिंडोरी

Ferfar #1099 · दिंडोरी

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
243, 245, 247
Talathi
सुरेश मुरलीधर वाघमारे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार: श्री. तुळजीराम बापू शिंदे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत खाता क्रमांक – 428 8 अ सदरी तुळजीराम बापू शिंदे आणि खाता क्रमांक – 765 चे 8 अ सदरी तुळजीराम बापु शिंदे असे एकाच व्यक्तीचे दोन 8 अ आहेत तरी त्यांनी दोन्ही 8 अ एकत्र करून मिळावा , असा विनंती अर्ज दिला आहे. पुरावा म्हणून दोन्ही 8 अ जोडले आहेत. सदर नोंद पुढील योग्य कार्यवाहीस्तव सादर.