Ferfar #1232 · वरूड
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार बापु आण्णासाहेब खंडागळे रा.मात्रेवाडी यांनी अर्ज व सोबत कोर्ट तडजोड हुकूमनामा प्रत देऊन विनंती केली आहे कि मौ.वरुड ता.भूम येथील जमीन ग.न.171 व 172 मधील क्षेत्र वादी 1 बापु आण्णासाहेब खंडागळे 2 रुक्मिणी अभिमन्यु शेळके प्रतिवादी कल्याण आण्णासाहेब खंडागळे यांच्यात भूम येथील दिवाणी न्यायधीस साहेब क स्तर भूम यांच्या कोर्टात रे दि मु न 256/2026 निशाण न 8 दि 03/09/26 रोजी कोर्ट तडजोड झाली आहे त्याचा तपशील
वादी बापु आण्णासाहेब खंडागळे यांना ग.न.171 मध्ये 0.40 आर व ग.न.172 मध्ये 0.30 आर क्षेत्र वाटप झाले आहे.
कोर्ट तडजोड हुकूमनामानुसार 7/12 रेकॉर्डला नोंद व्हावी असा अर्ज आलेवेऊन नोंद घेण्यात आली.उचित त्या कार्यवाहीस सादर.