सातबारा Watch

← हिवर्डा

Ferfar #1533 · हिवर्डा

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
212
Talathi
रविंद्र श्रीरंग घुले
First seen
5d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 मौजे हिवर्डा येथील खातेदार दत्ता काशिनाथ खाडे रा.पाटसांगवी यांचे नाव गट नंबर 212 वर क्षेत्र 1.16 हे आर अशी शेतजमीन असून दत्तात्रय काशिनाथ खाडे असे होते. त्यांनी 100 रु स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र,आधार कार्ड व अर्ज देऊन विनंती केली कि त्यांचे नाव आधार कार्ड प्रमाणे दुरुस्त करून मिळावे.सबब सदरच्या गटावरील नावात दत्ता काशिनाथ खाडे अशी दुरुस्ती केली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.