सातबारा Watch

← पाठसांगवी

Ferfar #2091 · पाठसांगवी

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
471, 486, 494
Talathi
रविंद्र श्रीरंग घुले
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026मौजे पाटसांगवी येथील तुळजीराम दत्तात्रय हातमोडे,संजय दत्तु हातमोडे व बाळासाहेब दत्तात्रय हातमोडे यांच्या नावे 1) गट नंबर 471 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र : 0.51 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर 2) गट नंबर 486 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र : 0.35 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर 3) गट नंबर 494 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र : 0.15 हे.आर. अशी सामाईकात शेतजमीन असून त्यांनी मे.दिवाणी न्यायाधीश साहेब वरिष्ठ स्तर भुम कडील रे.दि.दा.नं.452/2026 दि.12/09//2026 नुसार तडजोडी नुसार त्यांच्या कुटुंबात पुढीलप्रमाणे वाटणी करून दिली व घेतली. वादी क्र.1) तुळजीराम दत्तात्रय हातमोडे यांच्या नावे 1) गट नंबर 471 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र : 0.51 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर 2) गट नंबर 486 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र : 0.12 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर 3) गट नंबर 494 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र : 0.15 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर वादी क्र.2) बाळासाहेब दत्तात्रय हातमोडे यांच्या नावे गट नंबर 486 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र : 0.23 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर वरीलप्रमाणे शेतजमीन नामे करण्याकरिता मे.दिवाणी न्यायाधीश साहेब वरिष्ठ स्तर भुम कडील रे.दि.दा.नं.452/2026 कोर्ट डिग्री तडजोड नामा व अर्ज प्राप्त झालेवरून नावे दाखल केली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.