Ferfar #2414 · वाल्हा
भुम, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 310
- Talathi
- पंडित हनुमंत मोरे
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
मौजे वाल्हा येथील खातेदार अंगद रामदास शिंदे अर्ज देवून विंनती केली आहे की गट न 310 मध्ये एक विहीर व बोअरवेल असून इतर अधिकारात आमच्या वडिलांच्या नावे सामाईकात विहिर व बोअरवेलची नोंद आहे.त्यात आमचे वडील रामदास संतू शिंदे हे मयत असून आम्ही भाऊ सुग्रीव रामदास शिंदे, अंगद रामदास शिंदे व लक्ष्मण रामदास शिंदे यांनी खालीलप्रमाणे हिस्से वाटून घेतले आहेत. सदर गटात एक विहीर असून त्यामध्ये मारुती बब्रुवान शिंदे यांचा 50% हिस्सा राहील व रामदास संतू शिंदे यांच्या 50%हिश्यात अंगद रामदास शिंदे यांचा 66% हिस्सा व सुग्रीव रामदास शिंदे यांचा 33% हिस्सा राहील. लक्ष्मण रामदास शिंदे यांनी विहिरीमधील त्यांचा सामाईकातील हिस्सा अंगद रामदास शिंदे यांना वाटून दिला आहे.
सदर गटात एक बोअरवेल असून यामध्ये मारुती बब्रुवान शिंदे व महादेव बब्रुवान शिंदे यांचा 40 पैसे हिस्सा राहील. रामदास संतू शिंदे यांच्या 60 पैसे हिश्यात अंगद रामदास शिंदे यांचा 40 पैसे हिस्सा व सुग्रीव रामदास शिंदे यांचा 20 पैसे हिस्सा राहील.
लक्ष्मण रामदास शिंदे यांनी बोअरवेल मधील त्यांचा सामाईकातील हिस्सा अंगद रामदास शिंदे यांना वाटून दिला आहे.
वरीलप्रमाणे विहीर व बोअरवेल चे हिस्से नावे करण्याकरिता 100 रु स्टंप वर प्रतिज्ञापत्र व अर्ज आलेवरून नोंद घेतली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.