सातबारा Watch

← वालवड

Ferfar #5992 · वालवड

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
53/1
Talathi
रविंद्र श्रीरंग घुले
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 संमतीपत्र मौजे वालवड येथील खातेदार भिमा पंडू शेलार व वच्छला भिमा शेलार यांच्या नावे सामाईकात गट नंबर 53/1 मध्ये क्षेत्र 0.89 हे.आर.अशी शेतजमीन असून लिहून देणार,लिहून घेणार हे नात्याने आपसात पती- पत्नी असे नाते असून कौटुंबिक वाटणीपत्रानुसार वच्छला भिमा शेलार यांनी त्यांचा सामाईकातील अविभाज्य हिस्सा (0.4450 हे.आर.) भिमा पंडू शेलार यांच्या नावे करून दिला. वरीलप्रमाणे शेतजमीन नामे करण्याकरिता 100 रु स्टॅम्पवर वाटणीपत्र व अर्ज प्राप्त झालेवरून नावे दाखल केली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.